प्रदूषण एक जागतिक समस्या

प्रधूषण अनेक प्रकारचे असते. यामध्ये मृदा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे.वातावरणात पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.
                                      Image result for ध्वनि प्रदूषण कारणे व उपाय
प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरणजल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमान increased, global Warmin,उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात.
प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -
  • पाणी प्रदूषण:—
अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, विवध कारखान्याचे रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते.
कारखान्यातून मोठ्या प्रमाणात निघणारा धूर हवेत सोडला जातो, तसेच वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होते.
  • ध्वनिप्रदूषण:— आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण
वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते.
  • सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.
  • हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.
  •                                    Image result for ध्वनि प्रदूषण कारणे व उपाय

ओळख

जगात दरवर्षी प्रदूषणामुळे एक कोटीहून अधिक मृत्यू होतात. हवा, माती, डोंगरदर्‍या, जंगल, त्यातील प्राणी वनस्पतीसूक्ष्मजीवकीटक याशिवाय वाळवंट, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरेसमुद्रनद्या त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत. तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखाने त्यामुळे होणारे प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, कर्णकर्कश हॉर्न त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.
प्रदूषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

ध्वनीप्रदूषण

मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. ध्वनिप्रदूषणाने माणसाची चिडचिड वाढते,
रक्तदाब वाढतो, डोकेदुखी सुरू होते. पुण्यात तसेच मुंबईतील समुद्रकिनार्‍यावर हे प्रमाण खूप वाढते. जुन्या व वापरलेल्या बॅटरीतील शिसे हा धातू मानवी स्वास्थ्याला व पर्यावरणाला हानिकारक असतो.
सागरतळ= प्रदूषणाचे प्रकार ==
पाणी प्रदूषण - सांडपाणी,केमिकॅल्स
                                Image result for ध्वनि प्रदूषण कारणे व उपाय

परिणाम

नियंत्रण

जुन्या व वापरलेल्या बॅटरीच्या जमा करण्याचे नियमन करण्यासाठी व त्याचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या तरतुदीखाली भारत सरकारने शिशाच्या आम्लयुक्त बॅटरीव्यवस्थापन व हाताळण्यासाठीचे नियम २००१मध्ये प्रसिद्ध केले आहेत. संदर्भ हवा ] ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते. हॉस्पिटल्स, शाळा आदीं परिसरांमध्ये सायलेन्स झोन उपाय. १. ध्वनी प्रदूषण बंद करा २. आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली उपकरणांचा आवाज कमी ठेवा . ३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍यावर मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
मुंबई पोलीसांनी नोंदवलेली एकूण प्रकरणे व गोळा केलेला दंड वर्ष २००८ -
  • ताणलेला/संगीतमय/प्रवर्तित हॉर्न व आवाज करणारा सायलेन्सर - रुपये - १९,४४,८००/-
  • अनावश्यकपणे हॉर्न वाजवणे - रुपये - ६,०१,०००/-[१]
४. लाउडस्पीकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त कर
प्रत्येक वेळी कायदा उपयोगी पडेल असे नाही. लोकांमध्ये याविषयी जागृती निर्माण केली पाहिजे . यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे

धोके

उच्चरक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी हानिकारक आहे . वृध्द लोकांसाठी हानिकारक आहे. वेगवेगळे आजार होण्यासाठी प्रदूषण कारणीभूत ठरते.

प्रदूषण टाळण्यासाठी सोपे उपाय

प्रदूषण टाळण्यासाठी सोपे उपाय



१. ध्वनी प्रदूषण बंद करा
२.  आपल्या टीव्ही , संगीत प्रणाली इ.चा आवाज कमी ठेवा .
३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका.   .
४. लाउडस्पिकरच्या  वापरापासून इतरांना परावृत्त करा..
५.लग्न समारंभामध्ये बँड, फटाक्यांचा वापर टाळा .
६.ध्वनी प्रदूषण संबंधित सर्व कायद्यांची माहिती करून घ्या.

हवा प्रदूषण टाळण्यासाठी हे करा




१.घरे , कारखाने , वाहने इ. तून होणाऱ्या धूरचे उत्सर्जन कमीत कमी ठेवा .
२.फटाक्यांचा वापर टाळा .
३.कचरा कचराकुंडीतच टाका. जाळून त्याची विल्हेवाट लावू नका
४.थुंकण्यासाठी भांडे किंवा वाहत्या गटारींचा वापर करा.
५.हवेच्या प्रदूषण संबंधित कायदे व नियमांची माहिती करून घ्या व त्यांचे पालन करा.
                          Image result for ध्वनि प्रदूषण कारणे व उपाय

जल प्रदूषण टाळण्यासाठी हे करा

१ विहिरी, तलाव आणि सार्वजनिक नळ योजनेजवळ कचरा टाकू नका.
२. पाण्याच्या पाईपजवळ भांड्यांना कल्हई करू नका. 
३. निर्माल्य, पवित्र मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव वा धरणात टाकू नका.  
४. जल प्रदूषण संबंधित सर्व कायदे माहित करून घ्या व त्याचे पालन करा..
                          Image result for ध्वनि प्रदूषण कारणे व उपाय

रासायनिक प्रदूषण ताम्बावाण्यासाठी हे करा

१. रासायनिक खताऐवजी सेंद्रियखत. पोलिइस्टरऐवजी सुती कपड्यांचा वापर, प्लास्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्यांचा वापर करा. 
२.पॉलिथिनच्या पिशव्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. .
३.अधिका- अधिक व्रुक्ष लावा व त्यांची जोपासना करा..
४.रासायनिक प्रदूषण संबंधित सर्व कायदे माहित करून घ्या व त्यांचे पालन करा.
                         Image result for ध्वनि प्रदूषण कारणे व उपाय

ध्वनीप्रदूषण : कारणे आणि दुष्परिणाम

१. विविध प्रसंगात निर्माण होणारा ध्वनी (डेसिबलमध्ये)

१ अ. दोन माणसांतील संवाद: ३० ते ३५
१ आ. सहन करण्याजोगा ध्वनी: ५० ते ५५
१ इ. दिवाळीतील फटाक्यांचा ध्वनी: १४० ते १६०

२. ध्वनीप्रदूषण आणि नियम

२ अ. रात्रीच्या वेळी ध्वनीक्षेपक वापरावर उच्च न्यायालयाकडून बंदी !: रात्रीच्या वेळी ध्वनीक्षेपक वापरावर बंदी घालणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिला आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत समुद्र किनार्‍यावर किंवा मोकळ्या जागेत ध्वनीक्षेपक लावण्यास या आदेशाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. (दैनिक गोवा टाइम्स, १२.७.१९९९)

३. ध्वनीप्रदूषण करणारे विविध घटक

                                 Image result for ध्वनि प्रदूषण कारणे व उपाय
३ अ. गाडीचे हॉर्न
                                  Image result for ध्वनि प्रदूषण कारणे व उपाय
३ अ १. एखाद्याला बोलावण्यासाठी हॉर्नचा अनावश्यक वापर होणे: सध्या कोणाला हाक मारण्याकरताही ५-७ मिनिटे नुसतेच गाड्यांचे हॉर्न वाजवणे चालू असते. आजूबाजूला वृद्ध, रुग्णाईत व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या अयोग्य वर्तनाने आजूबाजूच्या लोकांना काय त्रास होतो, याचे भान ठेवायला हवे. – सुरेश देशपांडे, ठाणे. (दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २१.४.१९९९)
३ आ. इतरांच्या शांतपणे जगण्याच्या आणि झोपण्याच्या अधिकारावर आक्रमण करणारी कर्णकर्कश संगीताच्या ठेक्यात नववर्ष साजरा करण्याची स्पर्धात्मक पाश्चात्त्य संस्कृती !: नववर्षाचे स्वागत करतांना कर्णकर्कश संगीताच्या ध्वनीमुद्रिका आणि कानात दडे बसण्याएवढा मोठा नाद करणारे ध्वनीवर्धक वापरण्याची काहीच आवश्यकता नाही. एखाद्या साध्या ध्वनी-चकतीवर हे ऐकणे शक्य आहे. मंद स्वरातच संगीताचा खरा आस्वाद घेता येतो; परंतु संगीतापेक्षा इतरांचे आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे. तू जास्त मोठा ध्वनी करतोस कि मी, याची स्पर्धा लावायची आणि इतरांच्या शांतपणे जगण्याच्या, तसेच झोपण्याच्या मूलभूत अधिकारावरही आक्रमण करायची संस्कृती पोसायची. आपण २१ व्या शतकात जात आहोत; परंतु आचाराने आपण पुराणकाळात वावरत आहोत, हेच खरे. – राम ना. गोगटे, वांद्रे, मुंबई. (दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २३.१२.१९९९)

४. ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम !

४ अ.ध्वनीप्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणेे, कानात दडे बसणे, रक्तदाब वाढणे आणि हृदयविकाराच्या तक्रारी निर्माण होणे, अशा प्रकारचे त्रास होतात. शहरी वर्दळ, विसंबद्ध ध्वनी आणि गोंगाट म्हणजेच नागरी संस्कृती, असे समीकरण बनत गेल्याने शहरवासियांची पंचेंद्रिये आणि विशेषतः कर्णेंद्रिये निकामी होत आहेत.
४ आ.गरोदर स्त्रियांनाही गोंगाटाचा पुष्कळ त्रास होतो आणि मानसिक ताण वाढून संप्रेरकांचे प्रमाण वाढत जाते. साहजिकच अकाली प्रसूती होण्याचे प्रकार घडतात.
४ इ.ध्वनीप्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना या काळात जगणे नकोसे होते. त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. याकडे जनते इतकेच शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे

Reference:
https://mr.wikipedia.org/wiki/प्रदूषण
http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment




Comments